बरयाच वेळेला आपण
कॉम्पूटर/लॅपटॉप घेताना फसतो.आपल्याला एक चांगल्या क्वालीटिचा कॉम्पुटर/लॅपटॉप हवा
असतो पण कॉम्पुटरची पूरेशी माहीती नसलेले बरेच वेळा फसले जातात.कॉम्पुटर/लॅपटॉप
फक्त बाहेरून छान दिसला म्हणजे तो चांगला असे मूळीच नाही. एकदा विकत घेतलेली वस्तू
परत करता येत नाही...म्हणुनच कॉम्पुटर/लॅपटॉप विकत घेताना त्याचा संपुर्ण
विचार करून घ्यावा. समजा सर्व विचार करून तुम्ही एक कॉम्पुटर घ्यायला गेला आणि एक
कॉम्पुटर/लॅपटॉप तुम्हाला आवडला.आवडलेल्या कॉम्पुटरच/लॅपटॉपच Configuration तुम्ही सेल्समॅनला विचारता,"हा लॅपटॉप मला खुप आवडला आहे...तुम्ही मला ह्या लॅपटॉपची माहीती
द्या"...एक जाणून घ्या प्रत्येक सेल्समॅन स्वतःच्या शॉप मध्ये ठेवलेल्या
वस्तूंची वाह वाहच करतो कारण त्याला ती वस्तू विकायची असते. सेल्समॅन तुम्हाला
लॅपटॉपच्या चांगल्या बाजू सांगतो. त्याचे Weak
Point तो समजावून सांगत नाही. मग अशा वेळी
आपल्याला आवडलेला लॅपटॉप नेमका कसा आहे , हे जानून घेण्याचे काही मार्ग आहेत का?
असेल तर कोणते?
असे बरेच प्रश्न तुमच्या मनात असतील....ते
सोडवण्यासाठी खुपच सोपे मार्ग खाली दिलेले आहेते :-
1. सर्वात सोपा मार्ग म्हणजे My
Computer च्या लोगो वर जाऊन Right Click करा नंतर Properties हा option निवडा.......Yes done it!! कॉम्पुटर/लॅपटॉप ची माहीती तुमच्या स्क्रिन वर दिसेल. (For Shortcut: Press “Win+R” then type in Run
Window “sysdm.cpl”)
2. वरचा मार्ग तुम्हाला फक्त तुमच्या ऑपरेटिंग सिस्टमची,CPU ची आणि RAM ची माहीती देईल जर तुम्हाला खोलात जाऊन संपुर्ण कॉम्पूटर हार्डवेअरच्या एक एक
पार्टची माहीति मिळवायची असेल तर START मेनू वर जाऊन Run.. हा option निवडा...नंतर एक Window येईल त्यात msinfo32 अस type करा...एका
सेकंदात तुम्हाला तुमच्या हार्डवेअरच्या एक एक पार्टची माहीति मिळेल. (For Shortcut: Press “Win+R” then type in Run
Window “msinfo32”)
Post a Comment