हि खुपच उपयोगी ट्रिक्स आहे आणि बर्याच जणांना या ट्रिक ची गरज असेल.....कोणीही
आपला प्राईव्हेट डेटा(Private
Data) दुसर्यांबरोबर
share करु इच्छित नसतो. पण तरीही काहि वेळा तो
डेटा नकळत दुर्यांच्या हाती पडतो. याच एकमेव कारण हे कि आपण त्या फोल्डरला Security सुविधा देण्यात चुकतो आणि अशी सुविधा बर्याच
Operating System मध्ये नसते. ती आपल्याला सॉफ्टवेअर
स्वरुपात विकत घ्यावी लागते. पण
आज आम्हि तुम्हाला कुठलेही सॉफ्टवेअर न वापरता हि Security फोल्डरला कशी द्यायची हे सांगनार आहोत.
हि क्लुप्ती(Trick) Windows च्या कोणत्याही O.S मध्ये वापरतता येते. या trick साठी आपल्याला नोटपॅड(Notepad) आणि खाली दिलेल्या कोड व्यतरिक्त कशाचीही गरज नाहि.
पहिला हा कोड तुम्हि तुमच्या Notepad मध्ये copy-paste करुन घ्या....मग तो secure.bat या फाईल मध्ये save as करा.

/* हा
दिलेला कोड कॉपी करा */
cls
@ECHO OFF
title www.mgansun.blogspot.com
if EXIST "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D}" goto UNLOCK
if NOT EXIST lockFolder goto MDlockFolder
:CONFIRM
echo Are you sure to lock this folder? (Y/N)
set/p "cho=>"
if %cho%==Y goto LOCK
if %cho%==y goto LOCK
if %cho%==n goto END
if %cho%==N goto END
echo Invalid choice.
goto CONFIRM
:LOCK
ren lockFolder "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D}"
attrib +h +s "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D}"
echo Folder locked
goto End
:UNLOCK
echo Enter password to Unlock Your Secure Folder
set/p "pass=>"
if NOT %pass%== gansun goto FAIL
attrib -h -s "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D}"
ren "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D}" lockFolder
echo Folder Unlocked successfully
goto End
:FAIL
echo Invalid password
goto end
:MDlockFolder
md lockFolder
echo lockFolder created successfully
goto End
:End

File तयार झाल्यावर त्याच्यावर double-click करा....त्या file च्या शेजारीज lockFolder ह्या नावाचा Folder तरार होईल. तुम्हाला जो तुमचा डेटा(Photo,Documents,Songs,Movies काहीही) Password Protect करायचा आहे तो या फोल्डर मध्ये ठेवा.
मग परत एकदा secure.bat फाईल वर click
करा, इथे तुच्यासमोर एक काळी विंडो
येईल त्याला Y अस उत्तर द्या.....तुमचा फोल्डर गायब झाला असेल....आणि कोणी ही तो पाहु शकणार नाही even फोल्डर मधील 'show hidden files and folder' हा option Enable केला असेल तरीही.
वरिल कोड मधील उठून दिसणार नाव म्हणजे त्या फोल्डरचा पासवर्ड आहे तो तुम्ही तुम्हाला पाहिजे तसा बदलू शकता.
Read more