
तस पहायला गेल तर गूगलचे बरेच प्रोडक्ट्स आहेत. पण सर्वांना आवडेल असा गूगलचा गूगल ट्रान्सलेटर हा ऑनलाईन प्रोग्रॅम खुपच प्रसिध्द आहे. आपण या प्रोग्रॅमचा वापर करून एका भाषेचे दुसर्या भाषेत रुपांतर करू शकतो.यापुर्वी गुगल भारतातील सहा भाषांसाठी (हिंदी,बंगाली,गुजराती,कन्नड,कन्नड,तेलुगु) सेवा देत होता. पण याच महिन्यात (मे-२०१३) गुगलने आणखी पाच भाषांची सेवा पुरवली आहे. त्या भाषांमध्ये भारतातील मराठी भाषा सुध्दा आहे. हा मराठी माणसासाठी गर्वाचा क्षण आहे......

Post a Comment